Saundatti Yellamma : सौंदत्ती मंदिरावर भाविकांची मोठी गर्दी; रेणुका देवीच्या दर्शनाला रोज 30 हजार भाविक

Yellamma Saundatti Temple : यल्लम्मा डोंगरावर (Yellamma Dongar) विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भाविकांची गर्दी असते.
Yellamma Saundatti Temple Belgaum
Yellamma Saundatti Temple Belgaumesakal
Updated on
Summary

श्रावणात दररोज ३० हजारांहून अधिक भक्त दर्शन घेत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणारे सौंदत्ती येथील यल्लम्मा (रेणुका देवी) मंदिर (Yellamma Temple Saundatti) परिसरात श्रावणामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र गर्दीवेळी दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत मंदिर धार्मिक विधींसाठी बंद ठेवले जाते, त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. याची दखल घेऊन गर्दीवेळी मंदिर बंद करू नये, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.