Ghataprabha River : घटप्रभा नदी पुलावरून दुचाकी कोसळून दांपत्य ठार; पत्नीचा मृतदेह सापडला, पतीचा शोध सुरू

Hukkeri Crime : रात्री उशिरा नेगीनहाळजवळ घटप्रभा नदीवर आल्यावर सुरेश यांची दुचाकी घसरून दोघेही घटप्रभा नदीत पडले.
Hukkeri Crime
Hukkeri Crimeesakal
Updated on
Summary

घटप्रभा नदीवर नेगीनहाळजवळ असलेल्या बंधाऱ्यावर कठडा नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

चिक्कोडी : दुचाकीवरून जाताना पुलावरून घटप्रभा नदीत (Ghataprabha River) पडून दांपत्य बुडाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. पत्नीचा मृतदेह शोधण्यात यश आले असून, पतीचा शोध सुरू आहे. हुक्केरी तालुक्यातील (Hukkeri Taluka) नेगीनहाळ येथील घटप्रभा नदीच्या पुलावर ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.