Machindragad : ऑगष्ट आणि जानेवारी महिन्यात कधीही ग्रामसभा घेण्याची मुभा

दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा होत असत तथापि ग्रामसेवक संघटनेने १५ ऑगष्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाचा मुद्दा उपस्थित करून शासनास सदर दिवशी सुट्टी देण्यास भाग पाडले.
Machindragad
Machindragad sakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड: दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा होत असत तथापि ग्रामसेवक संघटनेने १५ ऑगष्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाचा मुद्दा उपस्थित करून शासनास सदर दिवशी सुट्टी देण्यास भाग पाडले. दोन्ही राष्ट्रीय सणादिवशी लोक मोठ्या उत्साहात सभेला उपस्थित राहत. मात्र गेल्या दोन वर्षात ऑगष्ट आणि जानेवारी महिन्यात कधीही ग्रामसभा घेण्याची मुभा दिल्यामुळे एकाधिकारशाहीचा कारभार करणारांऱ्या राजकारण्यांचे आयतेच फावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.