धक्कादायक! मूल होत नसल्याने विवाहितेवर पती, दिरासह मांत्रिकाने केला सामूहिक बलात्कार; 'ती' हकीकत ऐकली अन्..

Gang Rape Case : पंढरपूर तालुक्यातील तरुणीचा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सुशिक्षित कुटुंबातील तरुणाशी विवाह झाला आहे.
Gang Rape Case
Gang Rape Caseesakal
Updated on
Summary

मूल होत नसल्यामुळे तिचा छळ होऊ लागला. कुटुंब अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. त्यामुळे घरात सतत बुवा, महाराज यांना आणले जात होते.

सांगली : मूल होत नसल्याच्या अंधश्रद्धेला बळी पडून विवाहितेचा सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केला. धक्कादायक बाब म्हणजे त्या विवाहितेवर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील मांत्रिकाने सामूहिक बलात्कार (Gang Rape Case) केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, याची विश्रामबाग पोलिसांनी (Vishram Bagh Police) गांभीर्याने दखल घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.