शिराळा - ‘समाजात कुटुंबाची व्याख्या बदलत आहे. पूर्वी पाच ५० लोकांचं एकत्रित कुटुंब असे. आता पती व पत्नी मुले अशी कुटुंबाची मर्यादा राहिली आहे. या कुटुंबातून मुलेही बाजूला गेल्याची विदारक स्थिती पाहायला मिळत आहे यापेक्षा समाज, कुटुंब व्यवस्थेचे दुदैव ते काय,’ अशी खंत प्रसिद्ध लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्त केली.