या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
बंगळूर : पत्नी आणि तिच्या प्रियकराचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची घटना कोनानकुंटे पोलिस ठाण्यांच्या (Konanakunte Police Station) व्याप्तीतील सोमेश्वर वसाहतीत घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.