ठसका रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची श्वसननलिका दबल्याने मागील सोळा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
कोल्हापूर : इस्लामपूरमधील (Islampur) सोयाबीन प्रक्रिया कारखान्याबाहेर नाष्टा करताना ठसका लागल्याचे निमित्त झालेल्या तानाजी बळीराम कदम (वय ५७, रा. मसुचीवाडी, ता. वाळवा) यांचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. २५ ऑक्टोबरला इस्लामपूरमध्ये ही घटना घडली होती.