महापुराचा धोका असणाऱ्या 'आलमट्टी'ची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम; महाराष्ट्रात पडसाद उमटण्याची शक्यता

Karnataka CM Siddaramaiah : आलमट्टी जलाशयाची उंची ५१९.६० मीटरवरून ५२४.५ मीटर करणे आवश्यक आहे.
CM Siddaramaiah vs Eknath Shinde
CM Siddaramaiah vs Eknath Shindeesakal
Updated on
Summary

एकीकडे आलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाकडून विरोध होत असताना, कर्नाटक शासन मात्र उंची वाढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

बेळगाव : ‘कृष्णा लवाद क्रमांक- २’च्या निकालानुसार राज्याला १३० टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आलमट्टी जलाशयाची (Almatti Dam) उंची वाढविण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्याचे आवाहन आधीच केंद्र शासनाला (Central Government) करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.