'कोल्हापूर-पुणे वंदे भारत'चे वेळापत्रक जारी; कशी करता येईल Online Booking, कुठे असणार थांबा? जाणून घ्या..

Kolhapur to Pune Vande Bharat Express Schedule : कोल्हापूर ते पुणे मार्गावर नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रवाशांतून स्वागत होत आहे.
Kolhapur to Pune Vande Bharat Express Schedule
Kolhapur to Pune Vande Bharat Express Scheduleesakal
Updated on
Summary

या रेल्वेचा मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा असा थांबा असणार आहे. त्यामुळे या प्रवाशांना आता रेल्वेसाठी बुकिंग करता येईल.

Kolhapur to Pune Vande Bharat Express Schedule : कोल्हापूर ते पुणे मार्गावर नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रवाशांतून स्वागत होत आहे. मात्र, या रेल्वेच्या वेळा सोयीच्या असाव्यात, अशा अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील जवळपास 50 हजारांवर आयटी अभियंते पुण्यात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.