गणपती बाप्पा पावला! 'या' योजनेतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले तब्बल 40 कोटी 15 लाख रुपये

Mahatma Phule Farmers Debt Relief Scheme : पीककर्ज एकाच वर्षात दोन वेळा उचल केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. यामध्ये ११ हजार २१ शेतकऱ्यांची संख्या होती.
Mahatma Phule Farmers Debt Relief Scheme
Mahatma Phule Farmers Debt Relief Schemeesakal
Updated on
Summary

जिल्ह्यात सोमवारपासून सहकार उपनिबंधक खात्याकडून मयत असलेल्या शेतकऱ्यांचा डेटा कमी करून वारसांचा डेटा अपलोड केला जाणार आहे.

कुडित्रे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर आनंदाचे आगमन झाले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या १० हजार ७९९ शेतकऱ्यांना ४० कोटी १५ लाख रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) घरी गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर अनुदानाचेही आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.