''गोकुळची वार्षिक दूध संकलनामध्ये प्रतिदिनी सरासरी अडीच लाख लिटर दूध वाढ झाली आहे. १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे.''
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाशी सलग्न असणाऱ्या दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे व संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहनपर रकमेत प्रतिलिटर पाच पैसे वाढ केल्यामुळे वर्षाला १० ते ११ कोटी रुपये दिले जात आहेत.