'सुळकूड योजने'बाबत अजितदादांनी 'नगरविकास'ला दिले महत्त्वाचे आदेश; म्हणाले, यावर तातडीने कार्यवाही...

Sulkud Water Scheme : सुळकूड पाणी योजनेबाबत समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on
Summary

बांधकाम कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

इचलकरंजी : सुळकूड पाणी योजनेबाबत (Sulkud Water Scheme) समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालातील निष्कर्ष निदर्शनास आणून देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीगोविंदराज यांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.