'आवाज' गोळा करणारा दर्दी संग्राहक; बजरंग यांनी देश-विदेशातील 80 रेडिओसह 4,500 जुन्या गाण्यांच्या LP रेकॉर्डचा केला संग्रह

Bajrang Chavan : मुंबई, अमेरिका, पुणे व कोल्हापूर या ठिकाणाहून वस्तू गोळा करून १९८० पासून संग्रह केला आहे.
Bajrang Chavan Hobby of Collecting Radios
Bajrang Chavan Hobby of Collecting Radiosesakal
Updated on
Summary

कोल्हापूर यल्लमा मंदिर परिसरात राहणारे बजरंग मनोहर चव्हाण यांचे शिक्षण शाहू दयानंद हायस्कूलमध्ये इयत्ता ७ वी पर्यंत झाले. आयुष्यात एखादा छंद जोपासावा, असे त्यांचे स्वप्न होते.

Bajrang Chavan Hobby of Collecting Radios : जुन्या आवडत्या वस्तूंचा संग्रह करणे अन् त्या वस्तूंचा सांभाळ करून छंद जोपासणे हे कोल्हापूरकरांसाठी काही वेगळं नाही. मात्र, छंद जोपासताना आपल्यावर इतर गोष्टींचीही जबाबदारी असते. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता घर, संसार, मुलांचे शिक्षण ही जबाबदारीही पार पाडावी लागते. हीच जबाबदारी कोल्हापूरमधील सुतार व्यावसायिकाने सांभाळून संग्रह केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.