डेंगीने घेतला आईसह पोटातील जुळ्या बाळांचा बळी; लग्नाच्या 14 वर्षांनंतर IVF तंत्रज्ञानामुळं त्यांना मातृत्व लाभणार होतं, पण..

Dengue Symptoms : गर्भामध्ये दोन बाळं होती. २० ऑगस्टला त्यांनी नियमित तपासणी करून घेतली होती.
Dengue Symptoms
Dengue Symptomsesakal
Updated on
Summary

ऋतुजा व दिनेश यांच्या लग्नाला (Married) १४ वर्षे झाली होती. पण, अपत्य होत नसल्याने त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले. त्यातून त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या.

कोल्हापूर : पावसाच्या कमी-अधिक प्रमाणामुळे शहरात डेंगीने (Dengue Symptoms) पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातूनच राजेंद्रनगरमधील एका गर्भवती महिलेला जीवाला मुकावे लागले. लग्नाच्या चौदा वर्षांनंतर त्यांना आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे मातृत्व लाभणार होते. पण, दुर्दैवाने गर्भातील जुळ्या बाळांचा जग पाहण्याआधीच आईसह मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()