अलीकडे जातिवंत जनावरांची पैदास ही अत्यंत महत्त्वाची बाब बनली आहे. विशेषकरून खिलार जातीमध्ये याला खूप मोठे महत्त्व आहे.
जयसिंगपूर : दिवाळीचा (Diwali Festival) काळ हा बहुतांश करून सोन्यासह अन्य साहित्य खरेदीचा काळ म्हणून ओळखला जातो. नूल (ता. गडहिंग्लज) येथील सागर शिंदे यांनी नऊ महिन्यांच्या खिलार कालवडीची वसुबारसच्या मुहूर्तावर तब्बल दोन लाख ५१ हजार रुपयांना खरेदी केली. दिवाळीचा अनोखा आनंद साजरा केला.