Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर सुरू'

Shaktipeeth Highway : जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन करण्याचा जनतेला अधिकार आहे.
CM Eknath Shinde Nagpur-Goa Shaktipeeth Highway
CM Eknath Shinde Nagpur-Goa Shaktipeeth Highway esakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाहीत. शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी कोल्हापूर दौऱ्याची तारीख बदलत आहेत.

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर (Farmers) पोलिस बळाचा वापर सुरू आहे. शासन पोलिसांच्या दंडूकशाहीने हे आंदोलन मोडून काढण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने (Shaktipeeth Highway Committee) केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.