गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ३० लाख ११ हजार १७ रुपये किमतीचे दागिने अर्पण केले.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai Temple Kolhapur) चरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) व त्यांच्या पत्नी विजयादेवी यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला ३० लाख ११ हजार १७ रुपये किमतीचे दागिने अर्पण केले.