'या' माजी आमदारानं हसन मुश्रीफांची सोडली साथ? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच असल्याचा केला दावा

Former MLA KP Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला.
Former MLA KP Patil
Former MLA KP Patilesakal
Updated on
Summary

कालपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची पाटील यांनी भेट घेतली.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर भूमिका जाहीर न केलेल्या आणि लोकसभेच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय राहिलेल्या माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत गेलोच नव्हतो, असा गौप्यस्फोट आज माध्यमांशी बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.