लोकसभेतील पराभवानंतर मंडलिकांनी विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय; म्हणाले, मुश्रीफ नेहमीच...

Former MP Sanjay Mandlik : राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचे सरकार सत्तेत असून, मी शिंदे गटाचा कार्यकर्ता म्हणून महायुतीचाच घटक आहे.
Hasan Mushrif vs Sanjay Mandlik
Hasan Mushrif vs Sanjay Mandlikesakal
Updated on
Summary

‘प्रा. संजय मंडलिक यांनी लोकसभेला झालेला पराभव अतिशय संयमाने घेतला आहे. त्यांना मिळालेले उच्चांकी मतदान म्हणजे दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि आमच्यावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे.'

बिद्री : ‘राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचे सरकार सत्तेत असून, मी शिंदे गटाचा कार्यकर्ता म्हणून महायुतीचाच घटक आहे. येत्या विधानसभेत मी युती धर्माचे पालन करणार असून, महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.