Gokul Dudh Sangh Sabha : सत्ताधारी-विरोधक आमने सामने, प्रचंड गदारोळात गुंडाळली 'गोकुळ'ची सभा; कोणते ठराव झाले पास?

Gokul Dudh Sangh Sabha : 'गोकुळ'ची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेदरम्यान काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.
Gokul Dudh Sangh Sabha Kolhapur
Gokul Dudh Sangh Sabha Kolhapuresakal
Updated on
Summary

संघाच्या पशू वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडालेला असताना पशू वैद्यकीय महाविद्यायाचा घाट कशासाठी? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

Gokul Dudh Sangh Sabha Kolhapur : 'गोकुळ'ची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेदरम्यान काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. प्रचंड घोषणाबाजी आणि हुर्रेबाजीमध्ये गोकुळची आज (30 ऑगस्ट) वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या एका तासामध्ये गुंडाळण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.