Gram Panchayat Results :पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीची सत्ता

gram panchayat result 2021 maharashtra kolhapur panhala taluka
gram panchayat result 2021 maharashtra kolhapur panhala taluka
Updated on

आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ९२.२८ टक्के मतदान झाले होते. आज मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. बिनविरोध तीन ग्रामपंचायतींसह ४१ 
ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र
पक्षांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता काबीज केली. 

जनसुराज्य ३५ , शिवसेनेला ५ तर एका ठिकाणी आमदार पी. एन. पाटील गटाची सत्ता आली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे यांनी ग्रामपंचायतीच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने १५ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. ही निवडणूक पारंपारिक विरोधक आमदार डॉ. विनय कोरे व माजी शिक्षण सभापती अमर पाटील यांनी एकत्र लढवली होती. तसेच अत्यंत अटीतटीने झालेल्या कळे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हापरिषदचे माजी उपाध्यक्ष व विध्यमान सदस्य सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्व खालील ग्रामविकास आघाडीने ८ जागांवर विजय मिळवत सत्ता आबादीत राखली. सातार्डे ग्रामपंचायतीत ४ जागांवर आमदार पी. एन. पाटील गटाने विजय मिळवत काँगेस पक्षाचा झेंडा फडकावला तर प्रतिष्ठेच्या बनलेल्या पोर्ले
तर्फ ठाणे ग्रामपंचायतीत तब्बल २५ वर्षानंतर सत्तांतर झाले. जनसुराज्यचे माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश पाटील यांच्या गटाच्या सत्तेला सुरुंग लागला. येथे जनसुराज्य, शिवसेना व उदय गटाच्या स्थानिक मसाई महाविकास
आघाडीने १३ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. सातवे ग्रामपंचायतीत १२ जागांवर विजय मिळवत जनसुराज्यने सत्ता हस्तगत करत सत्तांतर घडून आणले. येथे माणिक पाटील गटाला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले.

 एकच महिला दोन ठिकाणी विजयी

सावर्डे तर्फ सातवे येथील राजश्री वसंत यादव या दोन प्रभागातून विजयी झाल्या आहेत
 
आरळे येथील सविता मधुकर महापूरे व कादंबरी कृष्णकांत मोरे यांना समान मते
 पडल्याने चिठ्ठी टाकण्यात आली. त्यामध्ये महापूरे तर पुशिरे
तरफ बोरगाव येथे अनिता राजाराम पाटील व माधुरी अमर दबडे यांना समान मते
 पडल्याने चिठ्ठी टाकण्यात आली. त्यामध्ये अनिता राजाराम पाटील विजयी झाल्या.
  केवळ एका मताने विजयी

तेलवे येथील प्रभाग क्रमांक १ मधिल उमेदवार संजय श्रीपती पानाकर केवळ एका मताने विजयी झाले.

 
कोडोली येथे जिल्हापरिषदेचे माजी समाज कल्याण सभापती विशांत महापूरे यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का

  विजयी उमेदवार

 आपटी

रवींद्र दत्तू गिरी गोसावी, सुप्रिया अमर कांबळे, संगीता संजय जाधव, अश्विनी आंनदा सुतार(बिनविरोध), रामचंद्र शामराव कदम, आशिष विलास पाटील, अर्चना धनाजी माने,

नेबापूर

गोरक्ष पांडुरंग जमादार, सुरेखा प्रकाश कुंभार, लता शरद लोहार, प्रियंका नारायण कदम, दगडू सखाराम पाटील (बिनविरोध), राजेंद्र आनंदा  सोरटे, संजीवनी शिवाजी मोरे,
 
देवाळे

राजाराम गजानन चावरे, दीपाली मानसिंग पाटील, शीतल मारुती पाटील, वसंत लहू थोरात, युवराज प्रभाकर चव्हाण, सुलोचना तानाजी  गराडे, शिवाजी दत्तात्रय पाटील, नेहा राजाराम गराडे, रुपाली दत्तात्रय गराडे,
 

नावली

प्रमोद बबन बरगे, नकुताई पोपट जाधव, मंगल सुबाराव जाधव, नितीन  संभाजी कराळे, विमल प्रकाश गुरव, राहुल वसंत कांबळे, सुनील हरी पाटील,


जेऊर-म्हाळुंगे 

शशिकांत धोंडीराम पोरे, वैशाली जयवंत खेतल, सुनिता जीवन डावरे, शरद तुकाराम
 चिले, सजाक्का शिवाजी चिले, संजीवनी सुभाष दाभोलकर, निरंजन उत्तम सरवदे, विक्रम विश्वास पाटील, कल्पना सुभाष माने.

इंजोळे

पांडुरंग यशवंत पाटील, वंदना बाजीराव खोत, शोभा तनाजी 
पाटील, कृष्णात आनंदा पाटील, संपदा संतोष कटाळे, सुनील बंडू वरंडेकर (बिनविरोध), मधुकर आकाराम कांबळे, गीता लक्ष्मण पाटील (बिनविरोध), अनिता यशवंत पाटील,
 

बुधवार पेठ

शरद रामचंद्र मिरजे, जमीर चादसो अत्तार, पुष्पा विलास
 कदम, प्रतिभा राजेंद्र पाटील, अनुजा सुधीर लोहार (बिनविरोध), जितेंद्र गोपीचंद चव्हाण, मीना सरदार सोरटे,

पैजारवाडी

बाजीराव दत्तात्रय चिले, शर्मिला प्रसाद चिले, सुमन संजय चिले, मधुकर जगन्नाथ साठे, सुरेख कृष्णात चिले(बिनविरोध), जयश्री
दिलीप गराडे, पांडुरंग आनंदा यादव(बिनविरोध)

आवळी

रामचंद्र यशवंत पाटील, वनिता जयवंत पाटील, गोविंद सर्जेराव पाटील, पूनम प्रवीण पाटील, यशवंत गुलाब साठे, पूनम अमोल कदम, कल्पना तानाजी पाटील,
 

धबधबेवाडी
सुजित वसंत खोपकर, पूनम तानाजी कांबळे, सुमन महेश पोवार, विकास भिवाजी सासवडे, बायाक्का श्रीराम खोपकर, जयसिंग भिकाजी खोपकर, नीलम युवराज खोपकर

राजेंद्र दळवी 

बाबसो शिवाजी पाटील, महादेव वसंत सावंत, दीपाली शशिकांत पाटील, भीमराव निवृत्ती कांबळे, शालाबाई बाजीराव पाटील, सुमन महादेव पाटील, सरस्वती वसंत पाटील.


पोखले

 दत्तात्रय महादेव पाटील, सुनीता महादेव माने, अलीशाबी मुस्तफा मुजावर, रमेश नारायण पांढरे,विद्या भानुदास कांबळे,माधुरी आप्पासो पाटील,पांडुरंग रामू निकम,अशोक कृष्णात पाटील,वंदना मोहन नाईक,
 
मोहरे 
रामचंद्र मारुती भोसले,पंडित जयराम नलवडे,शारदा हिंदुराव पाटील, प्रदीप राजाराम डोईफोडे,आरती विशाल हिरवे,वैशाली आकाराम पाटील, आप्पासो शिवराम शेळके, शरयू शिवाजी मोरे,शिवाजी
आबा मोहिते,अर्चना अशोक नलवडे,अमृता प्रवीण मोरे,

आरळे
 
संदीप बाजीराव पायमल, सविता मधुकर महापुरे, कादंबरी कृष्णात
मोरे चिट्टीवर विजयी, सुप्रिया संजय घाडगे,सुहास भीमराव घाडगे,स्वाती आंनदा लोहार, उज्वला चंद्रकांत पायमल,संतोष मल्हारराव गायकवाड,रुपाली शरद पाटील, सपना राहुल कांबळे, बाबसो सर्जेराव पाटील,शाब्बाना सलीम मुल्ला,
 सातवे

शिवाजी आकाराम गोरड,महेश दत्तात्रय जाधव,अलका आनंदराव निकम, उत्तम रंगराव नंदूरकर,दीपाली सय्याप्पा गोरड,सुप्रिया अरुण  वाळके, भाऊसो राजाराम दळवी, स्मिता संदीप घाडगे,शोभाताई भीमराव निकम,अमर सर्जेराव दाभाडे,ऐश्वर्या नामदेव कांबळे,सुजाता
 शामराव काटे,संदीप सदाशिव माळी,माणिक आंनदा पाटील,सायली सतीश पोवार,
 तिरपण
सुरेश राजाराम पाटील,निवास मधुकर पाटील,मालुबाई शिवाजी पाटील, ओंकार मारुती पाटील,नीता निवास कांबळे,येसाबाई दिनकर पाटील, युवराज बबन वांद्रे ,रोहिणी मधुकर सुतार,उज्वल राजाराम चौगले,

कळे
 
सागर मारुती पाटील,रुनाताई संदीप कांबळे,रंजना गजानन सूर्यवंशी, सुभाष सर्जेराव पाटील, जितेंद्र संपतराव देसाई,आश्विनी सागर मोळे,दीपक सर्जेराव पाटील, शांताबाई गजानन झुरे, सुरेखा सोनदेव बेलेकर,स्वप्निल तुकाराम पोवार, संदीप शिवाजी पाटील,भाग्यश्री धनाजी इंजुळकर,अमर तुकाराम
देसाई,सुनिता बाजीराव देसाई,संध्या रघुनाथ देसाई
 
पुनाळ

कृष्णात मारुती पोवार, शीतल राहुल बाडे, बाजीराव मारुती झेंडे, गिरीश गजानन पाटील ,राजश्री रवींद्र चौगले,युवराज रंगराव पाटील, सुमन विजय चव्हाण अनिता लक्ष्मण लगर,एल्लापा ज्ञानू पोवार,मंगल बापूसो म्हळुंगेकर, पुष्पा दिनकर चौगले,

 सातार्डे

आंनदा रंगराव पोवार,विद्या दत्तात्रय नाईक,संगीता अशोक नाईक, दादासो वसंतराव पाटील,सागर शिवाजी रामाणे,प्रणाली बाजीराव पाटील, भास्कर हरिबा कांबळे,तेजस्विनी दीपक दमे,छाया तानाजी पाटील,
 
वाघवे 

प्रदीप बळवंत पाटील,सारिका कृष्णात पाटील,अश्विनी गणपती
केर्लेकर,विद्या युवराज विभूते, जिजाबाई दामोदर शेलार,संपदा
अशोक माने(बिनविरोध), प्रकाश सदाशिव कुराडे,भीमराव धोंडी
 उदाळे,अर्जुन रामचंद्र कदम,राजश्री दादासो उदाळे,दिनकर महादेव साठे,उषा अशोक कांबळे,आरती कुलदीप पाटील,


पोर्ले/ठाणे

 सागर सदाशिव चेचर,अश्विनी सतीश काशीद,जीवन नायकू खवरे,रजनी
चंद्रकांत गुरव,गीता तानाजी चौगले,संभाजी पांडुरंग जमदाडे, शहाजी परशराम खुडे,वनिता तानाजी भोपळे,महादेव मारुती पाटील,अरुण बापूसो पाटील, नम्रता विकास घाडगे,अरुणा बाजीराव
 पाटील, संगीता महादेव बुचडे, अश्विनी सागर संकपाळ, सचिन विजय 
चोपडे, छाया युवराज कांबळे,अनुराधा शहाजी पाटील,

उंड्री

शरद निवृत्ती मोरे, उज्वला बळीराम कांबळे, कल्याणी सयाजी
 पाटील,शहाजी पांडुरंग यादव,रंजना संतोष यादव,सविता युवराज
 यादव,अजित श्रीपती खोत,बाबसो बंडा पाटील,सुवर्णा नारायण
यादव,


 सावर्डे/सातवे

आबासो कृष्णात पाटील, राजश्री वसंत यादव, वंदना बंडू यादव, बाळासो आप्पासो पाटील, कविता कृष्णात संकपाळ,राजश्री वसंत यादव, ज्योतिराम ब्रह्मदेव घोलप, राजश्री विनायक बांदल, शिवाजी बाबासो संकपाळ, संजय सर्जेराव 
पाटील, शोभा शिवाजी यादव.
 
केखले

उत्तम बबन नरके,आशाराणी बाबसो माने,प्रज्ञा अमोल पाटील, अभिजित कृष्णा पाटील,रेखा प्रकाश माने,दीपाली सुनील खोपकर,सुनील बापू वाडेकर,हंबीरराव रंगराव चौगले,रामचंद्र भगवान निकम,सरिता संतोष पाटील,संगीत बाजीराव पाटील
 
नणुंद्रे

आनंदा बंडू पाटील,शशिकांत पंडित पाटील,रेखा सागर बाऊचकर, प्रकाश पांडुरंग सुतार,आश्विनी सागर पाटील, छायाताई शंकर जाधव,वंदना रामचंद्र पाटील,

निवडे

गणेश नाथा पाटील,उज्वला रघुनाथ सुतार,स्वाती सरदार पोवार,रामचंद्र शिवाजी तांदळे,अर्चना शिवाजी कांबळे,शरद ज्योतिराम मोरे,सारिका सुशांत पाटील,

पुशिरे/बोरगाव

प्रकाश रामचंद्र पाटील,उज्वला बाबू पाटील,अनिता राजाराम पाटील चीठ्ठीवर विजयी ,आंनदा बंडू कांबळे,छाया सुभाष कुंभार, शोभा धनाजी गुरव,सुनीता गजानन पाटील,

निकमवाडी

मानसिंग आंनदा निकम,प्रतिभा विजय निकम ,शिवाजी बाळू खोत ,धनश्री संभाजी निकम,तेजस तातोबा निकम,मोनिका सचिन खोत (ही सर्व बिनविरोध) 
 

तेलवे

नीता अमोल कुंभार,संजय श्रीपती पानकर,अश्विनी दिपक पाटील,विशाल प्रकाश हिरवे,वैशाली तानाजी पाटील,निरंजन शंकर पाटील, गौरी राहुल पाटील,

म्हाळुंगे/बोरगाव

संग्राम भगवान पाटील,शारदा दिनकर पाटील,सुनीता राजाराम पाटील, मनोहर दगडू पाटील,दीपिका संदीप वरपे,निवास डोंबा कांबळे,दत्तात्रय धनाजी पाटील,
 

पोंबरे 

शालू लक्ष्मण गवळी, उत्तम भाऊ पाटील,संजना श्रीपती पाटील,गीता कृष्णा कांबळे,ज्योती अनिल कांबळे,प्रकाश बाळू चव्हाण,वनिता राजाराम बुक्कम.

पोहाळे/बोरगाव 

राहुल दत्तात्रय गुरव,रंगराव विष्णू पाटील, मंगल रंगराव पाटील,देवदत्त
पांडुरंग माळवे,रुपाली संदीप जाधव,उज्वला संदीप पाटील,दत्तात्रय
ज्योतिराम पाटील,रेखाताई सुरेश पाटील,सुनीता सुरेश पाटील.


वारनूळ

सुजाता चंद्रकांत पोवार,भीमसेन कुंडलिक कुंभार,शुभांगी सुरेश
पोवार,सुजाता सुरेश लोखंडे,अनिल सर्जेराव कोले(बिनविरोध), सागर 
नारायण पोवार, अश्विनी अमोल कुंभार(बिनविरोध)

कणेरी

सतीश शंकर कांबळे, शिल्पा सागर कुंभार,वैशाली राजाराम लागारे
,तानाजी बापू पाटील,रेश्मा उत्तम लागारे,आनंदी कृष्णात कांडर,तानाजी भिकाजी गवळी,सागर शिवाजी दळवी,भारती सरदार पोवार, 
 

दिगवडे
 सुमन शहाजी कुंभार,सगुना भगवान पोवार,शिवाजी संभाजी पाटील, वृषाली विशाल पोवार (सर्व बिनविरोध)तानाजी पांडुरंग पोवार,मारुती सदाशिव
पाटील,विद्या ज्योतिराम पाटील,
 
पोहळवाडी

स्वाती युवराज चौगले,सुनिता सदाशिव चौगले,मुकुंद पांडुरंग साळवी,गणी मलिक मोकाशी,  एैशादबी अल्ली झरेकर,किरण सदाशिव कांबळे,जयश्री मधुकर पाटील.
 
माजनाळ

गुंडा ज्ञानू झेंडे,रेखा अभिजित चव्हाण,सुवर्णा मारुती पाटील,युवराज बापू पाटील,अर्चना कृष्णा झेंडे, प्रियंका नितीन पाटणकर,शिवाजी तुकाराम पोवार ,केदार विठ्ठल पाटील,रुपाली अमर पाटील,
 
कोडोली

माणिक शंकर मोरे,मोहन बाळू पाटील,गायत्री रणजित पाटील,नितीन रंगराव कापरे,सुनीता बाजीराव केंकरे,भरती प्रकाश पाटील,अजित भगवानराव पाटील,निशा नितीन कुंभार,प्रशांत मधुकर जमणे,प्रवीण भीमराव जाधव,सुमन अविनाश
महापुरे,निखिल निशिकांत पाटील, सुनंदा राजेंद्र दाभाडे,मनीषा संग्रामसिंह पाटील,माधव पांडुरंग पाटील,स्वाती प्रकाश हराळे, शिल्पा सुरेश झेंडे.
 
हरपवडे

अनिल मनोहर मोहिते,शंकर नरसु राबाडे,राणी रघुनाथ सूर्यवंशी,दिनकर
 रामचंद्र चौगले,अर्चना अशोक चौगले,वैशाली सर्जेराव पाटील,वौशाली तानाजी
 चौगले,सुवर्णा राजाराम चौगले ही सर्व बिनविरोध, विठ्ठल शामराव कांबळे, 
बिनविरोध. 
 
संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()