Tisangi Forest : तिसंगी जंगलात गर्भवती सांबराची शिकार करून केला शिरच्छेद, निवडेतील पाच जणांना अटक

Gaganbawda Forest Division : गर्भवती सांबराची शिकार करून त्याचा शिरच्छेद करणाऱ्या पाचजणांना अटक करण्यात आली.
Sambar in Tisangi Forest
Sambar in Tisangi Forestesakal
Updated on
Summary

पसार झालेल्या दोघांना रविवारी रात्री उशिरा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.

साळवण : गर्भवती सांबराची शिकार करून त्याचा शिरच्छेद करणाऱ्या पाचजणांना अटक करण्यात आली. गगनबावडा वनविभागाने (Gaganbawda Forest Division) ही कारवाई रविवारी केली. तिसंगी (ता. गगनबावडा) येथील जंगलात जागेवरच तिघाजणांना ताब्यात घेतले, तर पसार झालेल्या दोघांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.