Hasan Mushrif : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 'हा' तिढा सोडविणार; मंत्री मुश्रीफांची ग्वाही

Sulkud Water Scheme : ‘आयजीएम रुग्णालयातील औषधासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पण, सर्जन मिळणे अडचणीचे आहे.'
Hasan Mushrif
Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

''शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हे रुग्णालय द्यावे लागणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींना शासनाकडे प्रयत्न करावे लागतील.''

इचलकरंजी : सुळकूड पाणी योजनेबाबत (Sulkud Water Scheme) विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली. याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या अहवालातील बाबींची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.