समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘सरकारने शक्तिपीठ शंभर टक्के रद्द करण्याचा शासन निर्णय काढावा.’
कोल्हापूर : राजकीय परिवर्तन झाल्याशिवाय शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) रद्द होणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद दाखवूया, असे आवाहन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी येथे केले.