पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल चेक पोस्ट खुला होण्याचा मार्ग अखेर मोकळा; न्यायालयाने फेटाळली 'त्यांची' याचिका

Pune-Bangalore National Highway : सुवर्णा बिल्डकॉन प्रा. लि. यांनी २०२३ मध्ये कागल येथील नवीन बांधलेले चेक पोस्ट कार्यान्वित होऊ नये, असा दावा दाखल केला होता.
Kagal Check Post
Kagal Check Postesakal
Updated on
Summary

सुवर्णा बिल्डकॉन प्रा. लि. यांनी चेक पोस्टाचा कब्जा त्यांच्याकडे आहे. त्यांना देय असलेली रक्कम मिळत नाही, तोपर्यंत चेक पोस्ट कार्यान्वित करू नये, अशी अंतरिम मागणी दाव्यात केलेली होती.

कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (Pune-Bangalore National Highway) क्र. ४ वरील अनेक दिवस बंद असलेला कागल येथील चेकपोस्ट (Kagal Check Post) खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत कागल येथील न्यायालयात (Kagal Court) खटला सुरू होता. त्याचा निकाल झाल्यामुळे हा चेक पोस्ट आता खुला होणार आहे. कागल येथील दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. एस. पाटील यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()