Vinay Kore : 'संताजी घोरपडे जनसुराज्यचे करवीरचे आमदार असतील'; डॉ. विनय कोरेंनी उमेदवारी केली जाहीर

Karvir Assembly Constituency : करवीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते (Dr.Vinay Kore) बोलत होते.
Dr.Vinay Kore
Dr.Vinay Koreesakal
Updated on
Summary

महायुतीतून शाहूवाडी- पन्हाळा, हातकणंगले, चंदगड-गडहिंग्लज व करवीर या चारही जागा जनसुराज्यला मिळण्यासाठी आग्रही भूमिका घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कळे : विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) जनसुराज्य शक्ती पक्षाचे (Jan Suraaj Shakti Party) उमेदवार हे संताजी घोरपडे असतील आणि तेच करवीरचे आमदार असतील, असा विश्वास पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.