Kolhapur Politics : महायुतीमुळे 'भाजप'ची मोठी कोंडी; विधानसभेच्या दहा जागांपैकी BJP च्या वाट्याला फक्त दोनच जागा येणार!

Kolhapur Assembly Election : केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपची जिल्ह्यातील स्थिती दयनीय झाली आहे.
Kolhapur Assembly Election
Kolhapur Assembly Electionesakal
Updated on
Summary

समरजितसिंह घाटगे यांच्या रूपाने प्रबळ उमेदवारही होता. मात्र, महायुतीच्या निर्णयामुळे घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून कागलमधील भाजपचे अस्तित्वच संपविले.

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक (Kolhapur Assembly Election) महायुती (Mahayuti) म्हणून लढवण्याचे निश्चित झाल्याने जिल्ह्यात भाजपची (BJP) कोंडी झाली. विधानसभेच्या दहा जागांपैकी भाजपच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर आशेने भाजपमध्ये आलेले कार्यकर्तेही परतीच्या प्रवासाला लागले आहेत. अशा काळात कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीत सक्रिय करण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.