Kolhapur Politics : 'महाविकास'चं ठरलं; काँग्रेसला चार, ठाकरे गटाला तीन तर, शरद पवारांच्या राष्‍ट्रवादीला किती जागा?

Kolhapur Assembly Elections : इचलकरंजीत विद्यमान आमदार प्रकाश आवाडे अपक्ष आहेत. त्यामुळे या जागेसाठी काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.
Kolhapur Assembly Elections
Kolhapur Assembly Electionsesakal
Updated on
Summary

शिरोळमध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील अशा चार लढती निश्‍चित आहेत.

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Kolhapur Assembly Elections) राज्यभरातील जागा वाटपाचे महाविकास आघाडीचे सूत्र जवळपास निश्‍चित झाले असून, जिल्ह्यात चार जागा काँग्रेसला, तीन जागा शिवसेना ठाकरे गटाला, तर दोन जागा राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाला देण्याचा निर्णय झाला आहे. चंदगड मतदारसंघात या तिन्हीही पक्षांत रस्सीखेच असून, राधानगरीतही सर्वच पक्षांत प्रबळ दावेदार असल्याने येथेही चढाओढ होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.