कोल्हापूर : कोल्हापुरात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील संतापले होते. आपल्याला न विचारताच हा निर्णय घेतला गेल्यानं त्यांनी खासदार शाहू छत्रपती यांच्यासह कार्यकर्त्यांना सुनावलं होतं. पण सध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलाताना त्यांना अश्रू अनावर झाले.