विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या 'महायुती'तील नेत्यांनी पवारांची घेतली भेट; राजकीय चर्चांना उधाण

Mahayuti leaders : भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनीही पवार यांची भेट घेतली.
Mahayuti leaders
Mahayuti leadersesakal
Updated on
Summary

विधानसभेच्या तिकिटाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे प्रचारक असलेले माजी आमदार के. पी. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई (Rahul Desai) यांच्यासह के. पी. यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.