Maratha Reservation : 'मराठ्यांबरोबर आता मुस्लिम, धनगर आरक्षणाच्या लढाईची तयारी करणार'; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange-Patil : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळविल्याखेरीज थांबणार नाही.
Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-Patilesakal
Updated on
Summary

गरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागणे चुकीचे आहे का? त्यामुळे आता नेत्यांना मोठे करत बसू नका. जात मोठी करा. पोटच्या लेकरांना मोठे करा, असे आवाहनही जरांगेंनी केले.

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळविल्याखेरीज थांबणार नाही. सरकारला माझ्याविरुद्ध काय ताकद लावायची आहे ती लावू दे. या सरकारला गाडल्याशिवाय पर्याय नाही. लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत सरकारला पाडायच्या भूमिकेत राहा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी येथे केले. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर आलमट्टी धरणाविरोधातील लढा उभारला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.