Manoj Jarange
Manoj Jarange sakal

Keshavrao Bhosale Theatre: कोल्हापुरातील भोसले नाट्यगृहाला आग लावली की लागली? जरांगेंनी उपस्थित केली शंका

कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह काल लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालं.
Published on

कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह काल लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालं. नुकतेच कोल्हापूर महापालिकेनं मोठा खर्च करुन या नाट्यगृहाचं पुनरुज्जीवन केलं होतं. त्यामुळं या दुर्घटनेवर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केला आहे. कोल्हापुरात काढलेल्या यात्रेला ते संबोधित करत होते.

Manoj Jarange
Ajit Pawar News: Sunil Tatkare बोलत असताना गोंधळ उडाला, पुढे काय घडलं?
Loading content, please wait...