Peth Vadgaon School
Peth Vadgaon Schoolesakal

तीन हजार विद्यार्थी असणाऱ्या महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज, सर्व विद्यार्थ्यांना वर्गातून काढलं बाहेर; पोलिस अलर्ट मोडवर..

Vijay Singh Yadav School Peth Vadgaon : या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनासह (School Management) पालकांमध्ये घबराट पसरली आहे.
Published on
Summary

या महाविद्यालयात ज्युनिअर व सिनिअरचे तीन हजार विद्यार्थी असून पन्नास प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

पेठवडगाव : येथील लाटवडे रोडवर असणाऱ्या विजयसिंह यादव ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयांमध्ये (Vijay Singh Yadav Junior and Senior Colleges) बॉम्ब ठेवल्याच्या अफवामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या घटनेनंतर घटनास्थळी बॉम्ब शोध पथक व पोलीस अधिकारी दाखल झाले. पोलीस व महाविद्यालयातील प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

Loading content, please wait...