Nitesh Rane Bail
Nitesh Rane Bailesakal

कोर्टाकडून जामीन मंजूर होताच, नितेश राणेंना CPR रुग्णालयातून 'डिस्चार्ज'

Published on
Summary

काल सायंकाळी त्यांच्यावर चार डॉक्टरांच्या उपस्थितीत अँजिओग्राफी टेस्ट होणार होती. मात्र, ती रद्द झाली.

कोल्हापूर : शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात गेल्या अनेक दिवासांपासून भाजप आमदार नितेश राणे कोठडीत (Nitesh Rane Bail) आहेत. त्यांना काल (बुधवार) दुपारी कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांची तब्येत खालावल्याने ते कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, राणेंना जामीन झाल्यानंतर आज सीपीआर रुग्णालयातून (Kolhapur CPR Hospital) त्यांना डिस्चार्ज मिळाल्याचं समजतंय.

काल सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर चार डॉक्टरांच्या उपस्थितीत अँजिओग्राफी टेस्ट होणार होती. मात्र, आता ती रद्द झाल्यानं त्यांना कालची रात्रही रुग्णालयात काढावी लागली. परंतु, आज राणेंना आज सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचं समजतंय.

Nitesh Rane Bail
आमदार नितेश राणे पुढील उपचारासाठी कोल्हापुरात दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()