Organic Jaggery Jalebi : सेंद्रिय गुळाची जिलेबी चवीला 'लई भारी'! देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी, कोल्हापुरात एक टन विक्री

Organic jaggery jalebi : करंबे यांचा हा प्रयोग महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला पहिला प्रयोग ठरला आहे.
Organic Jaggery Jalebi
Organic Jaggery Jalebiesakal
Updated on
Summary

पंधरा दिवसांपूर्वीच साखरेपासून तयार होणाऱ्या जिलबीत साखरेऐवजी सेंद्रिय गूळ वापरावा, अशी कल्‍पना त्यांना सुचली. प्रयोग म्हणून गूळ वापरून सेंद्रिय गुळाची जिलबी तयार झाली.

कोल्हापूर : साखरेऐवजी सेंद्रिय गूळ (Organic Jaggery) वापरून जिलबी तयार केली तर...? ही आगळीवेगळी कल्पना सुचल्यानंतर येथील खोलखंडोबा परिसरातील राजेंद्र करंबे या शेतकऱ्याने (Farmer) देशी गायीचे तूप, दूध वापरून तयार केलेला गुळाचा वापर करून जिलबी तयार केली. या जिलबीला (Jalebi) एक प्रकारे मधासारखी अतिशय उत्कृष्ट चव आलेली पाहून हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर करायचा विचार त्यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.