इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपतींनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचं घेतलं दर्शन; मुर्मूंनी 'किरणोत्सवा'ची जाणून घेतली माहिती

President Draupadi Murmu : मंदिरात वर्षातून दोन वेळा होणाऱ्या किरणोत्सवाची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
President Draupadi Murmu visited Ambabai Temple
President Draupadi Murmu visited Ambabai Templeesakal
Updated on
Summary

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त राहिला.

कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Ambabai Temple) दर्शन घेतले. देवीला कुंकुमार्चन अभिषेक करून त्यांनी विधिवत पूजा केली. एकारती, पंचारती व कर्पुरआरती करून त्यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.