Prakash Awade : इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरला! आमदार आवाडेंनी केली 'या' नावाची घोषणा

MLA Prakash Awade : विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार नसलो तरी राजकारणात सक्रीय असणार आहे.
Ichalkaranji Assembly Elections
Ichalkaranji Assembly Electionsesakal
Updated on
Summary

विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे की राहुल आवाडे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

इचलकरंजी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Ichalkaranji Assembly Elections) माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे (Dr. Rahul Awade) हेच उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी ताराराणी पक्ष कार्यालयात (Tara Rani Party Office) बोलताना केली. उमेदवारी मागण्यासाठी आम्ही कोणाकडे जाणार नाही, पण जर कोणी उमेदवारी दिली तर तिचा आम्ही सन्मानाने स्वीकार करु, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.