एकोंडीत शेतकऱ्यांनी अडविला मुश्रीफांच्या गाड्यांचा ताफा; पालकमंत्री म्हणाले, '..तर मी राजीनामा देईन'

Shaktipeeth Highway Case : पालकमंत्री मुश्रीफ एकोंडी येथे कार्यकर्त्यांची बैठक संपवून बामणी येथील भाजपच्या (BJP) मेळाव्याकडे निघाले होते.
Shaktipeeth Highway Case Hasan Mushrif
Shaktipeeth Highway Case Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

शेतकऱ्यांनी या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाचे झालेले चिन्हांकन दाखवले. त्यावर मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्ग मला तोंडपाठ आहे.

सिद्धनेर्ली : एकोंडी (ता. कागल) येथे शक्तिपीठ महामार्गबाधित (Shaktipeeth Highway) शेतकऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या गाड्यांचा ताफा अडविला. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी शक्तिपीठ महामार्ग रद्दची अधिसूचना का निघाली नाही? याचा जाब शेतकऱ्यांनी विचारला. तसेच शक्तिपीठ महामार्ग करायचा असेल तर करा आणि आमचे पंढरपूरकडे स्थलांतर करा, अशा उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.