Kolhapur Crime News : कोल्हापुरात धक्कादायक घटना! हातपाय बांधून जवानाला विष पाजले; नेमका प्रकार काय?

Kolhapur Crime News : कोल्हापुरात धक्कादायक घटना! हातपाय बांधून जवानाला विष पाजले; नेमका प्रकार काय?
Updated on

कोल्हापूरः कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून चक्क हातपाय बांधून जवानाला विष पाजल्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावामध्ये ही घटना घडली. जवानाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पत्नीसह अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Kolhapur Crime News : कोल्हापुरात धक्कादायक घटना! हातपाय बांधून जवानाला विष पाजले; नेमका प्रकार काय?
Microsoft Windows Outage : आग लगे बस्ती मे...; मायक्रोसॉफ्ट क्रॅश झाल्यानंतर कॉर्पोरेट कर्मचारी खूश; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्यातील जवानाच्या बाबतीत असा प्रकार का घडला? याची संपूर्ण माहिती अद्याप कळू शकलेली नाही. हायपाय बांधून विष पाजल्यामुळे प्रकृती खराब झालेल्या या जवानावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.