यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी रोहन गुरव

यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी रोहन गुरव

Published on

01872, 01873

यात्रा कमिटीच्या
अध्यक्षपदी रोहन गुरव
बाजारभोगाव ः बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील भोगेश्वर यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी रोहन दिलीप गुरव यांची तर उपाध्यक्षपदी फिरोज गुलाब गडकरी यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच सीमा नितीन हिर्डेकर होत्या. यावेळी उपसरपंच युवराज पाटील,जयसिंगराव हिर्डेकर, आनंदराव हिर्डेकर, बाळासाहेब मोहिते, बळिराम पाटील, प्रभाकर कामेरकर, बाळासो शिंदे, नितीन हिर्डेकर, सदस्य अमोल कांबळे, अमर धनवडे, प्रशांत इंगळे, धर्मा खोत, निशिकांत हिर्डेकर, सुनील शिंदे, तानाजी कुंभार तानाजी कांबळे, प्रवीण पोतदार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.