महात्मा गांधी वसतीगृहात प्रवेश सुरु

महात्मा गांधी वसतीगृहात प्रवेश सुरु
Published on

महात्मा गांधी
वसतीगृहात प्रवेश सुरु
चंदगड ः येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी वसतीगृहामध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश सुरु आहेत. पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, विशेष मागास वर्ग तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन वसतीगृहाचे अध्यक्ष एल. डी. कांबळे, आर. जी. साबळे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.