चंदगडमध्ये स्वच्छतादूतांचा सत्कार

चंदगडमध्ये स्वच्छतादूतांचा सत्कार

Published on

03549
चंदगड ः फादर अग्नेल स्कूलमध्ये स्वच्छतादूत स्वयंसेवकांचा सत्कार झाला.
----------------------
चंदगडमध्ये स्वच्छतादूतांचा सत्कार
चंदगड ः येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये स्वच्छतादूतांचा सत्कार झाला. मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा प्राची काणेकर, मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव प्रमुख उपस्थित होत्या. विद्यालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार झाला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य व कविता सादर केल्या. नगराध्यक्षा काणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक पॉल यांनी स्वच्छतेबाबत विद्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. नगरसेविका अनुसया दाणी, नेत्रदीपा कांबळे, फादर मायकल प्रकाश आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.