परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

Published on

परीक्षा अर्ज भरण्यास
शिवाजी विद्यापीठाकडून मुदतवाढ

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या हितास्तव मुदतवाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर अधिविभागात विनाविलंब ४ मे, तर विलंब शुल्कासह १० मेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.