इचल : आत्महत्या

इचल : आत्महत्या

Published on

यड्रावला पानपट्टीत
गळफासाने आत्महत्या
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथे एकाने पानपट्टीत गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल तुळशीदास शिऊडकर (वय ३६ रा. रेणुकानगर, यड्राव) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजता रेणुकानगर भागात घडली. मृत अमोल यांची पत्नी दोन मुलांसह २५ एप्रिलला न सांगता घराबाहेर पडली. न सांगता कुठेतरी निघून गेल्याच्या नैराश्यातून श्रीपाद नावाच्या पानपट्टीत त्याने आत्महत्या केली. याबाबतची वर्दी विनोद विजय पवार (वय ४१) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.