प्रा. दत्तात्रय नरळे यांना पीएच.डी.

प्रा. दत्तात्रय नरळे यांना पीएच.डी.

Published on

81151
प्रा. दत्तात्रय नरळे
..............
प्रा. दत्तात्रय नरळे यांना पीएच.डी.
कोल्हापूर : गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयातील रसायनशासत्र विभागातील प्रा. दत्तात्रय नरळे यांना ‘नॅशनल डिझाईन ऑफ मेटल ऑक्साईड कोर सेल नॅनोस्ट्रक्चर फॉर सुपर कपॅसिटर अॅप्लिकेशन’ विषयातील शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्ष प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन सदस्य दौलत देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर तसेच प्रपाठक प्रा. डॉ. एस. एस. कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.