कोथळी येथील महाविद्यालयीन युवतीची  गळफास घेऊन आत्महत्या.

कोथळी येथील महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या.

Published on

02273
महाविद्यालयीन युवतीची
कोथळीत आत्महत्या
सोनाळी ता. २९ ः कोथळी (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने सोमवारी (ता. २९) सकाळी राहत्या घरी स्वयंपाक घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सानिका संभाजी कुंभार (वय २२) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आज सकाळी सानिकाने गळफास घेतल्याचे नातेवाईकांना समजताच नातेवाईक, नागरिकांनी तातडीने सानिकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. संबंधित युवतीचे नातेवाईक मंगळवारी सकाळी करवीर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.