Kolhapur-Pune Vande Bharat Express : 'वंदे भारत एक्सप्रेस' कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने रवाना; पाहा ट्रेनचे झकास फोटो

यावेळी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस इथून ही रेल्वे सुटली तेव्हा प्लॅटफॉर्मवर तुडूंब गर्दी झाली होती.
Vande Bharat
Vande Bharat
Updated on

कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस अखेर धावली. यावेळी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस इथून ही रेल्वे सुटली तेव्हा प्लॅटफॉर्मवर तुडूंब गर्दी झाली होती. कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात या एक्स्प्रेसचं स्वागत केलं.

Kolhapur-Pune Vande Bharat Express
Kolhapur-Pune Vande Bharat Express
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.