कोल्हापूर - प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर, राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीची बाजी

सर्व 17 जागावर विरोधी शाहू स्वाभिमानी आघाडी विजय
Victory of Rajshri Shahu Swabhimani Shikshak Aghadi in kolhapur Primary Teachers Co operative Bank
Victory of Rajshri Shahu Swabhimani Shikshak Aghadi in kolhapur Primary Teachers Co operative Bank
Updated on

कोल्हापूर - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रमुख आर्थिक शिखर संस्था असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत राजश्री शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने सर्व 17 जागा जिंकून सत्ताधारी पॅनेलचा धुव्वा उडवून सत्तांतर केले.

Victory of Rajshri Shahu Swabhimani Shikshak Aghadi in kolhapur Primary Teachers Co operative Bank
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल ते बहुमत चाचणी जिंकण्यापर्यंतच्या घडामोडी

शिक्षक समितीचे नेते ज्योतीराम पाटील व शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीने हे यश मिळवून शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलचा पराभव केला. प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखालील पुरोगामी परिवर्तन पॅनेल तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Victory of Rajshri Shahu Swabhimani Shikshak Aghadi in kolhapur Primary Teachers Co operative Bank
मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार - आदित्य ठाकरे

विजयी उमेदवार असे

एस. व्ही. पाटील (करवीर), अमर वरुटे (पन्हाळा), राजेंद्र पाटील (राधानगरी), शिवाजी रोडे पाटील (शाहुवाडी), शिवाजी बोलके (आजरा), बाळकृष्ण हळदकर (भुदरगड), सुनील एडके (शिरोळ), अर्जुन पाटील (हातकणंगले), बाळासाहेब निंबाळकर (कागल), गजानन कांबळे (गगनबावडा), नंदकुमार वाईंगडे (गडहिंग्लज), बाबुराव परीट (चंदगड),

अनुसूचित गट - गौतम वर्धन

भटक्या विमुक्त जाती गट - सुरेश कोळी

इतर मागास गट - रामदास झेंडे

महिला प्रतिनिधी - वर्षा केनवडे, पद्मजा मेढे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.