कऱ्हाड - राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे. लहान राज्य काँग्रेस व अन्य पक्षाच्या यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभांसाठी असा काहितरी वेगळा गमतीदार खेळ दिसतो कि जेणेकरून कोणी आब्जेक्शन घेतले तर त्या राज्यांमध्ये तुमचं सरकार आहे, असे सांगून ते आब्जेक्शन खोडता येते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.