Railway News: रेल्वे पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात बदल

Marathi News: नागरिक व वाहनचालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे, माहिती लावण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत
Railway News: रेल्वे पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात बदल
Railway sakal
Updated on

Sangali Latest update: सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशीलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे फाटकावरील पुलाच्या कामासाठी मार्ग बदलण्यात येत आहे. समाजकल्याण कार्यालय ते रेल्वे फाटकापर्यंतच्या मूळ रस्त्याला समांतर रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले.

Railway News: रेल्वे पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात बदल
Sangli : ‘सांगली करू चांगली’चं काय झालं? विशाल पाटीलांनी लोकसभेत मांडला अध्यक्षांकडे लेखी प्रश्‍न

नागरिक व वाहनचालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे, माहिती लावण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त महाव्यवस्थापक, मिरज मध्य रेल्वेचे कार्यकारी अभियंता, पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी हे काम एकत्रित करायचे आहे.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त महाव्यवस्थापक व मिरज मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्यांनी रेल्वे फाटकावरून होणारी वाहतूक वळविण्यात आल्याची माहिती नागरिकांना सहज समजेल, अशी व्यवस्था करायची आहे.

Railway News: रेल्वे पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात बदल
Sangli Bus Accident: मुंबईकडे जाणारी आरामबस सांगलीत झाडाला आदळली, चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसल्याने अपघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com